Jarir Logo

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Printed Book
SR 74
Inclusive of VAT
Sold as: EACH
Author:Hingane, Dr Vinayak
Date of Publication: 2025
Book classification:Health, Fitness & Dieting,English BooksHealth, Fitness & Dieting,
No. of pages:152 Pages
Format:Paperback

This book is printed on demand and is non-refundable after purchase

Available Formats :

Printed Book

It will be sent to your address

SR74
Incl. VAT

Choose your delivery preference

Or

About this Product

डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला आपला देश डायबेटिसची राजधानी होण्याच्या वाटेवर आहे. परिणामी, हा आता केवळ आरोग्याचा प्रश्न नसून, अकाळविकाळ सामाजिक प्रश्नाचे रूप घेत आहे. याला रोखता येईल? तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे हे कसे ओळखावे? डायबेटिस असण्याचे निदान नेमके कसे आणि कधी होते? डायबेटिसवर नियंत्रण कसे ठेवावे? गर्भधारणेतला डायबेटिस, लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम, डायबेटिसमुळे होणारे इतर अनेक आजार आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत, जीवाला वाढणारा धोका... अशा या डायबेटिसच्या जगण्यातील मुक्ती मिळवू कशी? औषधोपचार, जीवनशैलीमधले उपचार, व्यायाम आणि आहारातील बदल, आतापर्यंत झालेले महत्त्वाचे शास्त्रीय अभ्यास, आणि अत्याधुनिक उपचार... अशा सगळ्या ए टू झेड माहिती देणारं पुस्तक.

डायबेटिस मुळातून नाहीसा करण्याविषयी सत्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे, डायबेटिसच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक, उपयुक्त आणि सुलभ मार्गदर्शक.

Show more

Specifications

SKU9789347138584
Manufacturer Number9789347138584
year published2025
Show more

Report an issue with this product.

Customer Reviews